{
  "village_code": "273400080424590000",
  "village_name": "सावर्डे बुद्रुक",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8177,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:17:28Z",
  "surveys": [
    "2224"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक लिमिटेड कोल्हापूर शाखा.केनवडे\nगहाणखत लिहुन देणार : संजय कृष्णा सिरसे रा. सावर्डे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2775-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2224 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय कृष्णा सिरसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nवैशाली संजय सिरसे (खाता क्रमांक :- 3728) ,",
  "talathi": "निलम राहुल दळवी"
}
