{
  "village_code": "273400080424590000",
  "village_name": "सावर्डे बुद्रुक",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8178,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:05:37Z",
  "surveys": [
    "1469"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजर्षि शाहु नागरी सहकारी पत संस्था मर्या मुरगूड तर्फे अध्यक्ष शाखा सावर्डे बुद्रुक ता कागल\nगहाणखत लिहुन देणार : जाकिरअहमद साहेबलाल जमादार रा. सावर्डे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2804-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1469 क्षेत्र 0.7725 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जाकिरअहमद साहेबलाल जमादार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलम राहुल दळवी"
}
