{
  "village_code": "273400080424600000",
  "village_name": "सावर्डे खुर्द",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1733,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:17:07Z",
  "surveys": [
    "439",
    "596"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : श्री.वीरशैव को ऑफ बँक लि कोल्हापूर (मल्टीस्टेट-बँक) मुख्य कार्यालय ताराराणी चौक कोल्हापूर\nलिहून घेणार : राजाराम राऊ मालवेकर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 439 तपशिल :रिकन्व्हेअन्स बोजा कमी - बाजूस दाखल केले गट नंबर ४३९,व ५९६ या गट नंबरचे खातेदार राजाराम राऊ मालवेकर हे असून त्यांनी सदर गट नंबरमधील आपली जमीन तारण ठेऊन श्री.वीरशैव को ऑफ बँक लि कोल्हापूर (मल्टीस्टेट-बँक) मुख्य कार्यालय ताराराणी चौक कोल्हापूर शाखा -कागल ता. कागल यांचेकडून र.रु. ५०००००/- इतके कर्ज घेतले होते. सदर कर्जाची व्याजासह परतफेड केले बाबत ७/१२ च्या इतर हक्कात असलेला बोजा कमी करणे बाबतचे संस्थेचे रिकन्व्हेअन्स दस्त क्र ३५८६/२०२६ दिनांक 0९/१०/ २०२६ चे दस्त आलेने ७/१२ च्या इतर हक्कात असलेला श्री. वीरशैव को ऑफ बँक लि कोल्हापूर (मल्टीस्टेट-बँक) मुख्य कार्यालय ताराराणी चौक कोल्हापूर शाखा -कागल ता. कागल यांचेकडून र.रु. ५०००००/-चा बोजा कमी करणेस नोंद केली असे.",
  "talathi": "क्रांती सुनील सपरे"
}
