{
  "village_code": "273400080424650000",
  "village_name": "पिंपळगांव बुद्रुक",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2232,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:03:10Z",
  "surveys": [
    "343/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 29-10-2026\nलिहुन देणार:-\nकेरबा पुंडलीक सुर्यवंशी रा. पिंपळगांव बुद्रुक(खाता क्रमांक95) यांचे गट/सर्व्हे क्रमांक343/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1637 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअमोल बाबुराव सूर्यवंशी , (खाता क्रमांक :-1303)गट/सर्व्हे क्रमांक 343/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मुरगुड जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 676 दिनांक 24/04/2014 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.तथापि सदर दस्ताची नोंद यापूर्वी घेणेत आलेली नाही तसेच माननीय सहसचिव महाराष्ट्र राज्य यांचेकडील महाराष्ट्र यांचे कडील क्र R\u0026FD-31060 ( 60 ) / 13 / 2025-MRF ( DESK L1 ) (NO 1333447 ) दि.4/11/ 2025 ने महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुद्ध केलेले कोणत्याही जमिनीच्या हस्तांतरण किंवा विभाजन मानव नियमित करणे बाबत ची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे त्यामध्ये दिनांक 3 नोव्हेंबर 2025 च्या अध्यादेशाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना देण्यात आलेले आहेत त्यापैकी अनुक्रमांक 4 नुसार तुकड्याचा व्यवहार नोंदणीकृत झाला आहे परंतु त्याची अधिकार अभिलेखात नाव दाखल झालेली नाही अशा नोंदी दिनांक 3 11 2025 च्या अध्यादेशानुसार अधिकार अभिलेखात घेणेबाबत सूचित केले आहे त्यानुसार मजम अधिक 1966 चे कलम 149 व 50 नुसार खरेदी घेणाऱ्याचे नाव गाव नमुना सातबारा वर दाखल केले.",
  "talathi": "श्रीकांत अशोक नाईक"
}
