{
  "village_code": "273400080424670000",
  "village_name": "मळगे बुद्रुक",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3668,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:08:49Z",
  "surveys": [
    "804",
    "805",
    "806"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : एस.आर./८८/२०२६\nआदेश दिनांक : 26/10/2026\nश्री.बाळकृष्ण विठू पाटील व पांडुरंग विठू पाटील रा.भडगाव ता.कागल यांनी आपले मालकीचे मौजे मळगे बुद्रुक ता.कागल येथील जमिनीचे विभाजन करणेबाबत तहसीलदार कागल कार्यालयाकडे अर्ज केला होता त्यानुसार मा.तहसीलदार कागल यांनी विभाजनामुळे कमाल जमीन धारणा कायदा,तुकडे बंदी तुकडे जोड कायदा कुळ कायद्याचे भंग होत नसलेचे खात्री करून ख्तेदार यांनी आपापसात केलेल्या वाटपास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये आदेश क्र.तहसील कार्यालय कागल क्र.वाटप /एस.आर./८८/२०२६ दिनांक १५/०९/२०२६ ने मंजुरी देणेत येत आहे.\nवाटप पूर्वस्थिती\nगट नं. नाव क्षेत्र\nहे. आर पोट खराब हे. आर आकार\nरु .पै.\n८०४ विठू दाजी पाटील ०.०९०० ०.०००० १.३०\n८०५ विठू दाजी पाटील ०.०८०० ०.०००० १.३०\n८०६ विठू दाजी पाटील ०.३२०० ०.०००० १.३०\nप्रस्तावित वाटपनंतरची स्थिती\nगट नं. नाव क्षेत्र\nहे. आर पोट खराब हे. आर आकार\nरु .पै.\n८०५ आकाश पांडुरंग पाटील ०.०८०० ०.०००० १.१९\n८०६ आकाश पांडुरंग पाटील ०.१६०० ०.०००० १.१९\n८०४ शिवाजी बाळू पाटील,आणणासो बाळू पाटील ०.०९०० ०.०००० १.३१\n८०६ शिवाजी बाळू पाटील,आणणासो बाळू पाटील ०.१६०० ०.०००० २.२२\nउपरोक्त वाटपाची मंजुरी खालील शर्तीस पात्र राहून देण्यात येत आहे.\n१)संबंधित हिस्सेदार यांनी स्वतः हा ९० दिवसाचे आत मोजणी फी भरून हद्दी कायम करून घेणेचे आहे.\n२)केलेले वाटप कमाल जमीन धारणा कायदा आणि तुकडे बंदी जोड कायद्यातील तरतुदीस पात्र राहून मंजूर करणेत येत आहे.\n३)केलेले वाटप मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९४८ मधील तरतुदीस पात्र राहून मंजूर करणेत\n४)इतर हक्कातील बोजे व शेरे सर्व उपगटास ठेवणेत.\n५)सदरच्या वाटपाबाबत देणेत आलेली माहिती खोटी आहे असे निदर्शनात आलेस झालेस वाटप रद्द होणेस पात्र राहील.\nवरील प्रमाणे नोड घालणेस नोंद दाखल.",
  "talathi": "नंदकुमार भगवंत घस्ती"
}
