{
  "village_code": "273400080424700000",
  "village_name": "उंदरवाडी",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3238,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:50:39Z",
  "surveys": [
    "1065"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 158\nआदेश दिनांक : 18/03/2026\nमा. तहसिलदार कागल यांचेकडील क्र.आरटीएस/एसआर/चूकदुरुस्ती/158/2025 दि. 18/3/2026 रोजीचे आदेशानुसार गट नं १०६५ क्षेत्र 0.०९ हे. आर पैकी 0.०४५५ हे.आर. आकार 0.८१ रु.पै.चे इतर हक्कात असणारे रामा बाळा पाटील यांचे नावे फेरफार क्र. ३११० नुसार कमी करणेकामी आदेश झालेनुसार इतर अधिकारातील रामा बाळा पाटील यांचे नोंद कमी केली आदेश फाइलीस दाखल",
  "talathi": "SAVITA NITIN KARANDE"
}
