{
  "village_code": "273400080424700000",
  "village_name": "उंदरवाडी",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3239,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:50:39Z",
  "surveys": [
    "1454/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nअधिकारी : मा. तहसिलदार ता. कागल जि. कोल्हापूर\nआदेश क्रमांक : क्र. कार्या. आर टीएस कावी २४२/२०२४ दि ७/२/२०२४\nआदेश दिनांक : ७/२/२०२४\nकोल्हापूर जिल्हा सह. कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक ली. कोल्हापूर मूर/ बोजा कमी २०२६ शा. मुरगूड दि. १०/९/२०२६ यांचेकडून उंदरवाडी येथील खातेदार चंद्रकांत श्रीपती फासके वगैर व संदीप बाळू फासके वगैरे यांनी बाजूस दाखल केले गट नं वरील घेतलेल्या कर्जाची रक्कम पूर्ण व्याज मुद्दलासह परत फेड केलेने बँक बोजा कमी करणेत आला.\nकोल्हापूर जिल्हा सह. कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक ली. कोल्हापूर मूर/ बोजा कमी २०२६ शा. मुरगूड दि. १०/९/२०२६ रोजीचे पत्रावरून व मा. तहसिलदार यांचेकडील आदेशावरून नोंद केली",
  "talathi": "SAVITA NITIN KARANDE"
}
