{
  "village_code": "273400080424720000",
  "village_name": "बोरवडे",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9938,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:06:49Z",
  "surveys": [
    "1318"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोल्हापुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक कोल्हापुर शाखा कुर ता भुदरगड -\nगहाणखत लिहुन देणार : महादेव कोंडीबा पाटील रा. बोरवडे यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2652-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 996000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1318 क्षेत्र 0.2937 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महादेव कोंडीबा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 996000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nराजश्री महेश पाटील (खाता क्रमांक :- 5173) ,",
  "talathi": "SAVITA NITIN KARANDE"
}
