{
  "village_code": "273400080424720000",
  "village_name": "बोरवडे",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9950,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:06:49Z",
  "surveys": [
    "3503"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 31\nआदेश दिनांक : 25/09/2026\nमा. तहसिलदारसो कागल यांचेकडील आदेश क्र. जमाबंदी/ आरआरसी/एस आर/३१///२०१० दि. 25/9/२०२६ अन्वये मा. जिल्हाधिकारीसो कोल्हापूर यांचेकडील क्र. कार्या 6/वसुली/आरआर/४३/२०१० दि. 19/1/२०१० रोजीच्या संदर्भांदिन पत्रानुसार\nश्री तानाजी दत्तू सातपुते (चांभार ) रा. बोरवडे यांनी खादि ग्रामोद्योग मंडळ कोल्हापूर यांचेकडील कर्ज परतफेड न केल्याने त्यांचे नावे असणाऱ्या मौजे बोरवडे येथील गट नं . ३५०३च्या 7/12 पत्रकी महाराष्ट्र शासन अशी नोंद करणेत यावेत असे आदेश झालेने महाराष्ट्र शासन असे नोंद केली .",
  "talathi": "SAVITA NITIN KARANDE"
}
