{
  "village_code": "273400080424720000",
  "village_name": "बोरवडे",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9952,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:06:49Z",
  "surveys": [
    "3328"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 50\nआदेश दिनांक : 27/07/2026\nमा. तहसिलदारसो कागल यांचेकडील क्र.आरटीएस/एसआर/चुकदुरुस्ती/५०/२०२६दि. 27/7/2026 रोजीचे आदेशानुसार गट नं ३३२८ क्षेत्र 0.20 पैकी 0.०१३३ हे.आर. आकार 0.३१ रु. पै. मधील संगणकीकृत 7/12 मधील जुन्या नोंदी नुसार खातेदार सदाशिव तुकाराम फराकटे क्षेत्र 0.०००१ हे.आर. व जयसिंग यशवंत चव्हाण, सुरेश यशवंत चव्हाण, संदीप आनंदा फराकटे यांचे सामाईक क्षेत्र 0.०४०१ हे.आर. दुरुस्ती आदेशान्वये करावयाच्या नोंदीनुसार सुरेश यशवंत चव्हाण,सदाशिव तुकाराम फराकटे,संदीप आनंदा फाराक्ते सामाईक क्षेत्र 0.०४०१ हे.आर दुरुस्ती करणेत आली. आदेश फाइलीस दाखल",
  "talathi": "SAVITA NITIN KARANDE"
}
