{
  "village_code": "273400080424720000",
  "village_name": "बोरवडे",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9958,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:06:49Z",
  "surveys": [
    "364"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nइतर वारस :-\nमा. तहसिलदारसो कागल यांचेकडील आदेश क्र. कार्या/आरटीएस/एस आर/145/2026 दि. 7/9/2026 नुसार बाजूस दाखल केले गट नं. मधील इतर हक्कातील\n1.अरुणा दिनकर मेंगाणे, 2. पद्मा पांडुरंग मोरे, 3. आनंदी अशोक बोडके ,4. हिराबाई ज्ञानदेव साठे यांची इतर हक्कातील नावे कमी करून गटाच्या भोगवटादार सदरी फे. क्र. १०५० नुसार\nसर्व वारसांच्या वैयक्तिक खात्यात सामाईकमध्ये दाखल करणेबाबत आदेश झालेने नोंद केली . आदेश फाइलीस दाखल .",
  "talathi": "SAVITA NITIN KARANDE"
}
