{
  "village_code": "273400080424720000",
  "village_name": "बोरवडे",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9961,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:01:22Z",
  "surveys": [
    "820/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : जनता सहकारी बँक ली. आजरा शा मुरगूड\nलिहून घेणार : मच्छींद्र सिध्दू कांबळे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 820/अ तपशिल : प्रमाणे मच्छींद्र सिध्दू कांबळे यानी जनता सहकारी बँक लि.आजरा, शाखा.मुरगूड ता.कागल तर्फे शाखा मॅनेजर हणमंत भैरू कांबळे यांच्या कडुन रक्कम रुपये 3500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7900\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि. 26/10/2026 व सह दुय्यम निबंधक मुरगूड यांचेकडील दस्त क्र. २७५३ दि. 26/10/२०२६ नुसार ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SAVITA NITIN KARANDE"
}
