{
  "village_code": "273400080424730000",
  "village_name": "बिद्री",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4213,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:05:01Z",
  "surveys": [
    "1126"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nलिहून देणार : श्री.दत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या.,बोरवडे\nलिहून घेणार : इरफान हसन जमादार व शोभा इरफान जमादार\nगट नंबर/ सर्वे नंबर 1126 वरील शोभा इरफान जमादार यानी श्री.दत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्या.,बोरवडे यांचेकडून दिनांक 07/09/2026 रोजी घेफेरफार क्र.2882 व 2894 ने घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र व द्य्यम निबंधक सो मुरगूड यांचेकडील रिकन्व्हेंस पत्र दस्त क्र 2399/2026 दिनांक 07/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलम राहुल दळवी"
}
