{
  "village_code": "273400080424730000",
  "village_name": "बिद्री",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4220,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:47:02Z",
  "surveys": [
    "1416/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार हिंदुराव लक्ष्मण पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा सह कृषि ग्रामीण बहूउद्देशीय विकास बँक मर्या कोल्हापूर शाखा मुरगुड यांचे कडून कर्ज घेतले होते त्या कर्जाची संपूर्ण परत फेड केलेचे बँकेचे दि.25/05/2026 चे बोजा कमी पत्र व अर्जदार यांनी वर्दी अर्ज सादर केलेने ग नं 1416/3 च्या इतर हक्कातील बोजा कमी करणे करिता नोंद .",
  "talathi": "निलम राहुल दळवी"
}
