{
  "village_code": "273400080424730000",
  "village_name": "बिद्री",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4221,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:47:02Z",
  "surveys": [
    "1244/ब",
    "1305"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nबाजूस दाखल जमिनीचे खातेदार 1) विठ्ठल मारूती कांबळे आणे 2 पै. 8 2) गोपाळा मारूती कांबळे आणे 2 पै. 8 3) दिनकर मारूती कांबळे आणे 2 पै.8 4) चंदर धर्मा कांबळे ए.पू. अ.पा.क. आई तानुबाई आणे 8 यांनी गट क्र.1305 व चंदर धर्मा कांबळे ए.पू. अ.पा.क. आई तानुबाई यांनी 1244 ब वर कोल्हापूर जिल्हा सह कृषि ग्रामीण बहूउद्देशीय विकास बँक मर्या कोल्हापूर शाखा मुरगुड यांचे कडून कर्ज घेतले होते सदर कर्जाची संपूर्ण पार्ट फेड केलेचे बँकेचे दि.०६/१०/२०२६ चे बोजा कमी पत्र व अर्जदार गोपाळा मारूती कांबळे यांनी वर्दी अर्ज सादर केलेने ग नं 1244 ब ,1305 वरील बोजा कमी करणे करिता नोंद .",
  "talathi": "निलम राहुल दळवी"
}
