{
  "village_code": "273400080424730000",
  "village_name": "बिद्री",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4224,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T23:47:02Z",
  "surveys": [
    "680/अ",
    "680/क",
    "680/ब",
    "686",
    "934"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 31/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहुन देणार : श्री पांडुरंग सह दुध व्याव संस्था मर्या बिद्री\nलिहुन घेणार : श्रीकांत राजाराम पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक 680/अ वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा श्रीकांत पाटील यांनी श्री पांडुरंग सह दुध व्याव संस्था बिद्री यांचेकडुन र.रु. 30,000/-\nसर्व्हे क्रमांक 680/ब वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा नं 2 श्रीकांतपाटील बाबत श्री पांडुरंग सह दुध संस्था बिद्री यांचेकडुन र.रु. 30,000/-\nसर्व्हे क्रमांक 686,680/क, 934 वर फेरफार क्रमांक 1 ने घेतलेला बोजा श्रीकांत पाटील बाबत श्री पांडुरंग सह दुध व्याव. संस्था बिद्री यांचेकडुन र.रु 30,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "निलम राहुल दळवी"
}
