{
  "village_code": "273400080424810000",
  "village_name": "चिमगांव",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5166,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:00:28Z",
  "surveys": [
    "380"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बॅक लि.मुरगूड शाखा मुरगूड ता.कागल\nगहाणखत लिहुन देणार : रवींद्र बाळासो पाटील रा. चिमगांव यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2795-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 380 क्षेत्र 0.0450 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रवींद्र बाळासो पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर अशोक चौगुले"
}
