{
  "village_code": "273400080424810000",
  "village_name": "चिमगांव",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:34:46Z",
  "surveys": [
    "760",
    "975",
    "976",
    "977"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : दि इचलकरंजी अर्बन को-ऑप बँक लि इचलकरंजी\nलिहून घेणार : सर्जेराव बळवंत इंगळे\nबाजूस दाखल मिळकतीवरील खातेदार सर्जेराव इंगळे बाबत जप्ती हुकुमाने इचलकरंजी अर्बन बँक हस्तांतरण व तबदील करणेस मनाई आदेश कमी करणेबाबत वसुली अधिकारी इचलकरंजी अर्बन को-ऑप बँक लि इचलकरंजी यांचेकडील आदेश जा.क्र 97/128/ जप्ती आदेश कमी/सर्जेराव इंगळे/2026 दिनांक 29/9/2026 दिलेवरून बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वसुली अधिकारी इचलकरंजी अर्बन को-ऑप बँक लि इचलकरंजी यांचेकडील आदेश यांचेकडील आदेश दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला मनाई आदेश कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शंकर अशोक चौगुले"
}
