{
  "village_code": "273400080424830000",
  "village_name": "यमगे",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 4522,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:12:56Z",
  "surveys": [
    "8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05-10-2026\nवर्ग २ चा वर्ग 1 करणे\nयमगे ता.कागल येथील अमोल रंगराव पाटीलव व 19 यांच्या गट क्र. 8 मधील क्षेत्र 1.64 हे आर या जमिनीच्या 7/12 ची भूधारणा वर्ग 2 (देवस्थान व इनाम जमिनी वगळून ) असे नमूद असून व इतर हक्कात सक्षम प्राधिकार्यांच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरास बंदी - इनाम व वतन जमीनी (देवस्थान वगळुन)\n1)अर्जदार याने प्रत्येक वर्षी शेतसारा व लोकलफंड देणेचा आहे.(2)सदर जमीनीचा उपयोग शेतीकडे करणेचा आहे. 3)सदर जमिनीचा उपयोग शेती खेरीज इतर कारणाकडे केलेस नजराणा म्हणून जमा केलेला जमिनीचा बाजार भावा प्रमाणे 60 टक्के फरका इतका दंड भरावा लागेल असा शेरा नमूद आहे.मा.तहसिलदार सो.कागल यांचेकडील आदेश क्र.आर.टी.एस./एसआर/14/2026 दि.06/10/2026 नुसार गट क्र. 8 मधील अमोल रंगराव पाटीलव व 19 क्षेत्र 1.64 हे आर इतके क्षेत्राबाबत भूधारणा वर्ग 2 (देवस्थान व इनाम जमिनी वगळून ) कमी करून वर्ग-1 करणेस व इतर हक्कात उपरोक्त नमूद शेरा कमी करणेस नोंद ता.म.",
  "talathi": "संगिता बाळासाहेब चैागुले"
}
