{
  "village_code": "273400080424850000",
  "village_name": "कुरुकली",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2493,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:33:21Z",
  "surveys": [
    "365",
    "498"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : श्री घोडेकर मसोबा देव विकास सेवा संस्था मर्या , कुरुकली ता.कागल\nलिहुन देणार : राजेंद्र बाबुराव बेलवळेकर रा. कुरुकली यांनी श्री घोडेकर मसोबा देव विकास सेवा संस्था मर्या कुरुकली इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 365, 498 क्षेत्र 1.00 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनुष्का अविनाश पाटील"
}
