{
  "village_code": "273400080424890000",
  "village_name": "चिखली",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 8376,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:59:25Z",
  "surveys": [
    "554/अ",
    "554/ब",
    "591/1/2/ब",
    "591/1/ब",
    "591/अ",
    "591/ब/2",
    "640/अ",
    "640/ब",
    "641",
    "642/1",
    "642/2",
    "642/3",
    "642/4",
    "646"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग\nआदेश क्रमांक : शासन निर्णय क्र लवेसू-2025/प्र.क्र.458/भूमापन( ल-1)आदेश दिनांक : 29/08/2025\nमहाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्र लवेसू-2025/प्र.क्र.458/भूमापन( ल-1) दिनांक 29 ऑगस्ट 2025 लगत मा.जिल्ह्धीकारीसो कोल्हापूर यांचेकडील परिपत्रक क्र कार्या-8/आरटीएस/आरआर/1874/2025 दि.10/09/2025 अन्वये उक्त शासन निर्णय मधील मुद्दा क्र 7 नुसार ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या रस्त्यांचे एकत्रित नोंदी घेणे बाबत सूचित केले आहे त्यानुसार गावतील रस्ते/पाणंदरस्ते कोणकोणत्या स.नं/ग. नं. मधून , हद्दीवरून जातो या बाबतच्या नोंदी रस्त्याच्या लगतचे सातबारा अधिकार अभिलेखात इतर हक्कात घेणे आवश्यक आहे. सबब मौजे चिखली येथील(खरबुडेते औरनाळ पाणंद रस्ता 027-007-023-001-B ) ग.नं.५५४अ,६४२,६४१,६४०ब,५५४ब,६४६,५९१ या सातबाराचे इतर हक्कात “ या ग.नं.मध्ये पाणंद रस्ता आहे ” असा शेरा दाखल करणेस नोंद.",
  "talathi": "बापुसो शामराव पाटील"
}
