{
  "village_code": "273400080424930000",
  "village_name": "हळदी",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6256,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:20:13Z",
  "surveys": [
    "980/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बँक लिमिटेड मुरगूड -\nगहाणखत लिहुन देणार : उमर साहेबलाल देसाई ,रहिमतबी साहेबलाल देसाई ,राजमहंमद साहेबलाल देसाई रा. हळदी यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2591-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 980/अ क्षेत्र 0.2850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उमर साहेबलाल देसाई ,रहिमतबी साहेबलाल देसाई ,राजमहंमद साहेबलाल देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजिंक्य आनंदराव पाटील"
}
