{
  "village_code": "273400080424950000",
  "village_name": "करड्याळ",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2122,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:52:00Z",
  "surveys": [
    "388"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\n32 एम प्रमाणे खरेदी\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : ए.एल.टी/३२म/एस.आर.क्र./26/2025\nआदेश दिनांक : 01/09/2026\nदाखल जमिनीचे खातेदार सिताबाई रघुनाथ जोशी हे असून त्यांचा गट नंबर/सर्व्हे नंबर ३८८ क्षेत्र ०.१६.६७ आर\nगट नंबर/सर्व्हे नंबर ३८८ वर पूर्वी इतर हक्कातील दाखल कुळ विठू आबा दळवी म.वा.तुका आबा दळवी म.वा.कोंडूबाई तुका दळवी म.वा.पांडुरंग तुकाराम दळवी म.वा.१) पतंगराव पांडुरंग दळवी २) सुरज पांडुरंग दळवी यांनी कुळ कायदा कलम 32 एम प्रमाणे खरेदी केले बाबत मा. तहसीलदारसो कागल यांचेकडील आदेश क्र. ए.एल.टी/३२म/एस.आर.क्र./26/2025 दिनांक : 01/09/2026 ने रजि.दस्त.क्र.3322/2026 दिनांक 17/09/2026 ने खरेदी केली असून सबब 32 एम प्रमाणपत्र व खरेदी पत्रा कुळ कायदा कलम 43 चे अटीस पात्र असा शेरा ठेऊन १) पतंगराव पांडुरंग दळवी २) सुरज पांडुरंग दळवी यांचे नाव नोंद करणेस नोंद",
  "talathi": "अमृता अंकुश पोवार"
}
