{
  "village_code": "273400080424950000",
  "village_name": "करड्याळ",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2123,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:52:00Z",
  "surveys": [
    "177/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\n32 एम प्रमाणे खरेदी\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : ए.एल.टी/३२ग/एस.आर.क्र./24/2025\nआदेश दिनांक : 27/05/2026\nदाखल जमिनीचे खातेदार शांताराम गंगाधर श्रीखंडे हे असून त्यांचा गट नंबर/सर्व्हे नंबर १७७/१ क्षेत्र ०.२७ आर\nगट नंबर/सर्व्हे नंबर १७७/१ वर पूर्वी इतर हक्कातील दाखल कुळ पांडुरंग ज्ञानू उर्फ ज्ञानदेव बोंगार्डे यांनी कुळ कायदा कलम 32 ग प्रमाणे खरेदी केले बाबत मा. तहसीलदारसो कागल यांचेकडील आदेश क्र. ए.एल.टी/३२ग/एस.आर.क्र./24/2025 दिनांक : 27/05/2026 ने रजि.दस्त.क्र.3523/2026 दिनांक 06/10/2026 ने खरेदी केली असून सबब 32 ग प्रमाणपत्र व खरेदी पत्रा कुळ कायदा कलम 43 चे अटीस पात्र असा शेरा ठेऊन पांडुरंग ज्ञानू उर्फ ज्ञानदेव बोंगार्डे यांचे नाव नोंद करणेस नोंद",
  "talathi": "अमृता अंकुश पोवार"
}
