{
  "village_code": "273400080424970000",
  "village_name": "खडकेवाडा",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 9531,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T07:58:07Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nलिहून देणार : श्री. बिरेश्वर को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.एक्संबा (मल्टीस्टेट) शाखा - चिखली .\nलिहून घेणार : मिनाक्षी आण्णापा वडगुले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 58 तपशिल : प्रमाणे मिनाक्षी आण्णापा वडगुले यानी श्री. बिरेश्वर को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.एक्संबा (मल्टीस्टेट) शाखा - चिखली . यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 8789\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंध मुरगूड यांचे कडील रजिस्टर दस्त क्र 2643/2026 दिनांक 9/10/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजिंक्य आनंदराव पाटील"
}
