{
  "village_code": "273400080425020000",
  "village_name": "नंदयाळ",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2383,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:01:46Z",
  "surveys": [
    "503/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nबाजूस दाखले केले जमिनीचे खातेदार आनंदा बाबुराव चव्हाण व विश्वनाथ बाबुराव चव्हाण हे असून त्यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्या ,कोल्हापूर यांचे कडून घेतलेल्या कर्जाची पूर्ण परतफेड केली असलेने भोगवटादार सदरी असलेले महा. राज्य सह. कृषी व ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक शाखा मुरगूड हे नाव कमी करून आनंदा बाबुराव चव्हाण व विश्वनाथ बाबुराव चव्हाण यांचे नावे नोंद करणेकामी नोंद केली असे",
  "talathi": "माधवी बापूसाहेब मोरे"
}
