{
  "village_code": "273400080425020000",
  "village_name": "नंदयाळ",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2384,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:01:46Z",
  "surveys": [
    "112",
    "352"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मूरगूड सहकारी बॅक लि मुरगूड तर्फे विदयमान चेअरमन मुरगूड ता कागल शाखा कापशी से ता कागल जि कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : युवराज राजाराम पाटील ,शालन राजाराम पाटील रा. नंदयाळ यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2605-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 112, 352 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री युवराज राजाराम पाटील ,शालन राजाराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "माधवी बापूसाहेब मोरे"
}
