{
  "village_code": "273400080425070000",
  "village_name": "बेलेवाडी मासा",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3216,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:06:34Z",
  "surveys": [
    "198"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आर.टी.एस/चूकदुरुस्ती/एस.आर./09/2023\nबाजूस दाखल केले गट नंबर-198 बाबत अनुसया गणपती कांबळे यांनी कार्यालयास केलेल्या अर्जानुसार मौजे बेलेवाडी मासा, ता. कागल येथील गट नं १९८ क्षेत्र ०.२३ हे.आर बाबत फेरफार क्र.५९४ नुसार गणपती बाबू कांबळे यांचे सर्व वारसांची नावे ७/१२ पत्रकी लावणेबाबत मा. तहसीलदारसो कागल यांचेकडील आदेश क्र./आरटीएस/एस.आर/चूक दुरुस्ती /०९/२०२३ दि-१४/०७/२०२५ चा आदेश प्राप्त झालेवरून आदेशानुसार ७/१२ पत्रकी नावे व क्षेत्र नोंद करणेकामी नोंद केली असे.",
  "talathi": "अर्चना परशराम द्रविड"
}
