{
  "village_code": "273400080425210000",
  "village_name": "माद्याळ",
  "taluka_name": "कागल",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3289,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:40:35Z",
  "surveys": [
    "1281",
    "745",
    "758"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : विशेष वसुली अधिकारी भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या गारगोटी\nलिहून घेणार : जयसिंग बळवंत चौगले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 1281 तपशिल : जयसिंग बळवंत चौगले यांचे बाबत विशेष वसुली अधिकारी भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या गारगोटी यांचे जप्ती आदेशावरून सदर मिळकत तबदील, बक्षिसपत्र, हस्तांतरण, गहाण नोंद करणेस मनाई. - 1878\nसर्व्हे क्रमांक : 745 तपशिल : जयसिंग बळवंत चौगले यांचे बाबत विशेष वसुली अधिकारी भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या गारगोटी यांचे जप्ती आदेशावरून सदर मिळकत तबदील, बक्षिसपत्र, हस्तांतरण,गहाण नोंद करणेस मनाई . - 1878\nसर्व्हे क्रमांक : 758 तपशिल : जयसिंग बळवंत चौगले यांचे बाबत विशेष वसुली अधिकारी भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या. गारगोटी यांचे जप्ती आदेशा वरून सदर मिळकत तबदील, बक्षिसपत्र, हस्तांतरण,गहाण नोंद करणेस मनाई. - 1878\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी भुदरगड नागरी सहकारी पत संस्था मर्या गारगोटी यांचेकडील जा.क्र.७१/२०२६ दिनांक ३१/१०/२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मधुकर दुंडाप्पा कित्तुरे"
}
