{
  "village_code": "273400090425220000",
  "village_name": "आदमापुर",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 3935,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:21:55Z",
  "surveys": [
    "85/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि., आजरा, शाखा मुरगूड शाखाधिकारी विष्णु नारायण राजगोळकर\nगहाणखत लिहुन देणार : उदय नानासो पाटील रा. आदमापुर यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2715-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 85/1 क्षेत्र 0.0120 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उदय नानासो पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअव्दिक ट्रेडर्स तर्फे प्रो.प्रा. उदय नानासो पाटील- कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nस्वप्नील नानासो पाटील-मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "उमाकांत व्यंकट आदटराव"
}
