{
  "village_code": "273400090425230000",
  "village_name": "मुदाळ",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6654,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:40:31Z",
  "surveys": [
    "1393"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बॅक लि, मुरगूड ता कागल जि कोल्हापूर तर्फे चेअरमन शाखा बिद्री ता कागल जि कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : जिजाबाई तुकाराम पाटील ,भिकाजी तुकाराम पाटील रा. मुदाळ यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2721-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1393 क्षेत्र 0.1615 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जिजाबाई तुकाराम पाटील ,भिकाजी तुकाराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nशोभा भिकाजी पाटील (मान्यतादार) (खाता क्रमांक :- 177) ,",
  "talathi": "उमाकांत व्यंकट आदटराव"
}
