{
  "village_code": "273400090425240000",
  "village_name": "वाघापूर",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6423,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:42:01Z",
  "surveys": [
    "1000",
    "1048",
    "1470",
    "1487",
    "337"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँक. लि., कोल्हापूर तर्फे शाखा वाघापुर, तर्फे बँक अधिकारी प्रविण निवृत्ती पाटील\nगहाणखत लिहुन देणार : प्रविण बापुसो आरडे रा. वाघापूर यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2701-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1000, 1048, 1470, 1487, 337 क्षेत्र 0.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रविण बापुसो आरडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nश्री. राम विकास(विकास) सेवा संस्था मर्या., वाघापुर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर तर्फे सचिव दत्तात्रय आत्माराम पाटील- कर्जदार (खाता क्रमांक :- 402) ,",
  "talathi": "कमल दादासो जाधव"
}
