{
  "village_code": "273400090425240000",
  "village_name": "वाघापूर",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 6432,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T14:11:13Z",
  "surveys": [
    "1293",
    "1309",
    "1632",
    "639",
    "676",
    "781",
    "878",
    "915"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमा. तहसिलदारसो भुदरगड यांचेकडील आदेश क्र. आरटीएस /कलम 85 /एस आर/06/2026 दि. 24/06/2026 या आदेशाप्रमाणे अर्जदार श्री. रामचंद्र गणपती एकल यांच्या अर्जाप्रमाणे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 मधील तरतुदीनुसार आदेशात नमूद केलेप्रमाणे फेरफार क्र. 2685 नुसार बाजूस दाखल गट क्र. वरती इतर हक्काम्ध्ये दाखल असणारी 1.तुळसाबाई सदाशिव गायकवाड 2. शालूबाई हरी वारके 3.मालुबाई पांडुरंग चौगले 4.आनुबाई गणपती एकल ही नावे कमी करणेसाठी नोंद केली.",
  "talathi": "कमल दादासो जाधव"
}
