{
  "village_code": "273400090425260000",
  "village_name": "कुर",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5915,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:23:58Z",
  "surveys": [
    "266"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरगूड, ता. कागल, जि. कोल्हापूर.\nगहाणखत लिहुन देणार : महेश वसंतराव सुर्यवंशी रा. कुर यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2627-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 266 क्षेत्र 0.0635 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश वसंतराव सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रणजीत संभाजी पाटील"
}
