{
  "village_code": "273400090425280000",
  "village_name": "नाधवडे",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5975,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:31:43Z",
  "surveys": [
    "1624"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. गुडाळेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित गुडाळ, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर शाखा कूर तर्फे प्रतिनिधी सुधीर बाबुराव पाटील\nगहाणखत लिहुन देणार : बाजीराव बाळकू पाटील रा. नाधवडे यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2724-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1624 क्षेत्र 0.0950 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव बाळकू पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nप्रदिप बाजीराव पाटील- मान्यतादार (खाता क्रमांक :- 950) ,\nवृषाली प्रदिप पाटील-कर्जदार (खाता क्रमांक :- 950) ,",
  "talathi": "एस एस पाटील"
}
