{
  "village_code": "273400090425300000",
  "village_name": "टिक्केवाडी",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 2919,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T14:18:49Z",
  "surveys": [
    "810"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजर्षि शाहू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरगूड, ता. कागल, जि. कोल्हापूर शाखा कुर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर\nगहाणखत लिहुन देणार : रणजीत दत्तात्रय देसाई रा. टिक्केवाडी यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2786-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 810 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणजीत दत्तात्रय देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस एस पाटील"
}
