{
  "village_code": "273400090425330000",
  "village_name": "नवरसवाडी",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1345,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:30:52Z",
  "surveys": [
    "281"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026\nमा.तहसीलदारसो यांचेकडील क्र/आरटीएस/कलम ८५/एस आर/४७/२०२६ ,दिनांक- १७/०८/२०२६ चे आदेशान्वये मौजे -नवरसवाडी येथील खातेदार विठ्ठल आनंदा ताम्हणकर यांच्या नावे दाखल असलेल्या जमिनीचे मे.तहसीलदारसो भुदरगड यांचेकडील वरील नमुद आदेशाने म.ज.म कलम ८५ ने खालीलप्रमाणे वाटप आदेश झाल्याने त्याप्रमाणे ७/१२ पत्रकी नोंद केली असे.\nअ.क्र. गावाचे नाव गट क्रमांक. क्षेत्र हे.आर. ७/१२ सदरी दाखल करावयाचे नाव पैकी प्रत्यक्ष वाटणीस आलेले क्षेत्र ह.आर.\n1 नवरसवाडी 281 0.4245 विठ्ठल आनंदा ताम्हणकर 0.2123\nतानाजी आनंदा ताम्हणकर 0.2122\nखालील शर्तीस अधीन राहून.\n१.संबधित हिस्सेदार यांची स्वखर्चाने मोजणी फी भरून हद्दी कायम करून घेणेत यावी.\n२. वाटप कमाल जमीन धारणा कायदा आणि तुकडे बंदी तुकडे जोड कायद्यातील तरतुदीस पात्र राहून मंजूर करणेत येत आहे.\n३.वाटप मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९४८ मधील तरतुदीस पात्र राहून करणेत येत आहे.\n४.इतर हक्कातील शेरे कायम ठेवणेत येत आहे.\n५.सदर आदेशाने कोणत्याही कायद्याचा भंग होत असलेस सदराचा आदेश रद्द समजनेत येईल .\n६.हिंदू उत्तराधिकार अधिनियम १९५६ मधील तरतुदीप्रमाणे पात्र राहून मंजूर करणेत येत आहे.\nवरीलप्रमाणे ७/१२ पत्रकी नोंद केली. आदेश फायलीस दाखलअसे .",
  "talathi": "एस एस पाटील"
}
