{
  "village_code": "273400090425380000",
  "village_name": "बसरेवाडी",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 964,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:36:28Z",
  "surveys": [
    "161",
    "191",
    "353",
    "421",
    "427"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विश्वनाथराव पाटील मुरगूड सहकारी बॅक लि.मुरगूड शाखा गारगोटी ता.भुदरगड\nगहाणखत लिहुन देणार : जीवन कृष्णा ढेरे रा. बसरेवाडी यांनी दुय्यम निबंधक मुरगुड यांचेकडील दस्त क्रमांक 2666-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 161, 191, 353, 421, 427 क्षेत्र 0.1772 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जीवन कृष्णा ढेरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रूपाली एकनाथ भांदीगरे"
}
