{
  "village_code": "273400090425380000",
  "village_name": "बसरेवाडी",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 966,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:36:28Z",
  "surveys": [
    "191"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026\nलिहून देणार : श्री शंकर पार्वती नागरी सह पत संस्था मर्या गंगापूर\nलिहून घेणार : सुखदेव दत्तु ढेरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 191 तपशिल : जप्ती आदेशाने- श्री शंकर-पार्वती नागरी सहकारी पत संस्था मर्यादित गंगापूर ता. भुदरगड यांचेकडील सुखदेव दत्तू ढेरे यांचे कर्ज र.रु. 246053/- असलेने यांना सदर मालमत्ता तबदील करणेस, तिवर बोजा दाखल करणेस, बक्षीस देणेस, हस्तांतरण करणेस अगर खरेदी देणेस मनाई हुकूम. - 868\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.पतसंस्था यांचेकडील जावक क्र. ३०८ दि. १०/१०/२०२६ चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रूपाली एकनाथ भांदीगरे"
}
