{
  "village_code": "273400090425410000",
  "village_name": "गंगापूर",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 5042,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:26:01Z",
  "surveys": [
    "812"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जनता सहकारी बँक लि., आजरा, शाखा मुरगूड शाखाधिकारी विष्णु नारायण राजगोळकर\nगहाणखत लिहुन देणार : संतोष पुंडलिक किल्लेदार रा. गंगापूर यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2719-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 812 क्षेत्र 0.7600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष पुंडलिक किल्लेदार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसाधना संतोष किल्लेदार मान्यता देणार (खाता क्रमांक :- 297) ,",
  "talathi": "अशोक नामदेव सुतार"
}
