{
  "village_code": "273400090425420000",
  "village_name": "पळशिवणे",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1393,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:33:07Z",
  "surveys": [
    "367",
    "373",
    "403"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संकल्प सहकारी गृहतारण संस्था मर्यादित, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर.\nगहाणखत लिहुन देणार : विनायक शामराव कदम रा. पळशिवणे यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2757-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 367, 373, 403 क्षेत्र 0.0075 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक शामराव कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अशोक नामदेव सुतार"
}
