{
  "village_code": "273400090425490000",
  "village_name": "गारगोटी",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14780,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:26:22Z",
  "surveys": [
    "1216"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. वतन/एसआर/16/2026\nआदेश दिनांक : 02/09/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार आनंदा गोपाळ राऊत . रा. गारगोटी यांनी तहसिलदार कार्यालय भुदरगड येथे दिनांक 11/04/2025 रोजी मौजे गारगोटी गट क्र 1216 एकूण क्षेत्र 1.1660 आर या क्षेत्रा पैकी 0.3890 आर या क्षेत्रावरील भोगवटदार वर्ग 2 नोंद कमी करुन वर्ग 1 करणेसाठी विनंती अर्ज केला त्या अनुषंगाने मा. तहसिलदारसो भुदरगड यांनी मंडळ अधिकारी गारगोटी यांचेकडील अहवाल पाहून व शासकीय नियमाप्रमाणे होणारी 50% रक्कम 1,68,806.5/- शासकिय खजिन्यात जमा केलेने मा. तहसिलदारसो भुदरगड यांनी क्र. वतन/एसआर/16/2026 दिनांक 02/09/2026 नुसार भोगवटदार वर्ग 2 मधुन वर्ग 1 मध्ये करणेसाठी आदेश आलेने मौजे गारगोटी येथील गट क्र 1216 एकूण क्षेत्र 1.1660 आर या क्षेत्रा पैकी 0.3890 आर आनंदा गोपाळ राऊत यांचे क्षेत्रापुर्ते आदेशातील 1 ते 2 अटीस अधीन राहून 7/12 भोगवटदार वर्ग 2 वरून भोगवटदार वर्ग 1 करणेची नोंद केली असे.",
  "talathi": "राजन बंडोपंत शिंदे"
}
