{
  "village_code": "273400090425490000",
  "village_name": "गारगोटी",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14808,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:26:22Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : जप्ती आदेशाने\nआदेश क्रमांक : SRO/PNSP/26-27/82\nआदेश दिनांक : 15/10/2026\nबाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार युवराज बाबुराव शेलार यांनी प्रियदर्शिनी नागरी सहकारी पतसंस्था मर्या गडहिंग्लज यांचेकडून ४.८०.७१२/- कर्ज थकविले बाबत विशेष वसुली अधिकारी ( महाराष्ट्र शासन प्राधिकृत ) प्रियदर्शिनी नागरी सहकारी पतसंस्था मर्या गडहिंग्लज ता.गडहिंग्लज जि.कोल्हापूर जा.क्र. SRO/PNSP/26-27/82 दि.15/10/2026 चा स्थावर मिळकत जप्तीचा हुकुम नुसार इतर हक्कात सदर मिळकत हस्तातरीत करणे,विक्री,तबदील,गहाणखत करणेस मनाई अशी नोंद करणेस नोंद.\n1100.",
  "talathi": "श्रीकांत राजाराम पोरे"
}
