{
  "village_code": "273400090425490000",
  "village_name": "गारगोटी",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14809,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:26:22Z",
  "surveys": [
    "1508"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/वतन/एस आर/18/2026\nआदेश दिनांक : 13/10/2026\nबाजूस दाखल केले गट नं. 1508 बाबत मा.तहसिलदार कार्यालय, भुदरगड यांचेकडील आदेश:- क्र/वतन/एस आर/18/2026 दि.१३/१०/२०२६ रोजी चा भोगवटदार वर्ग-2 मधून भोगवटदार वर्ग-1 करणे बाबतचा आदेशा झालेने गट क्र.१५०८ क्षेत्र ०.२५.३० हे.आर.पॉईंट आकार ३.७५ रु.पै. हा संपूर्ण गट भोगवटावर्ग १ करणेस आदेशप्रमाणे नोंद केली असे.",
  "talathi": "श्रीकांत राजाराम पोरे"
}
