{
  "village_code": "273400090425490000",
  "village_name": "गारगोटी",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14811,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:26:22Z",
  "surveys": [
    "393",
    "441/अ",
    "441/ब",
    "447",
    "461",
    "468",
    "476",
    "743",
    "773"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./आरटीएस/कलम 85/एसआर/६४/२०२६\nआदेश दिनांक : 07/09/2026\nआदेश :- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार श्री.सुरेश रामचंद्र शिंदे,आनंदी रामचंद्र शिंदे,सुभाष रामचंद्र शिंदे,सुहास रामचंद्र शिंदे यांनी गट क्र.441/अ,461,743,773,441/ब,447,393,468,476, ई गटाचे कब्जाभोगवटया प्रमाणे जमीन वाटप होऊन मिळणे बाबत तहसिलकार्यालय कडे अर्ज दाखल केला होता, त्या प्रमाणे मा. तहसिलदारसो भुदरगड यांनी जमीन वाटप खालील प्रमाणे आदेश क्र./आरटीएस/कलम 85/एसआर/६४/२०२६ दि ०७/०९/२०२६ हा पारीत केला तो खालील प्रमाणे –\n१)सुरेश रामचंद्र शिंदे याना वाटणीस आलेजमीन गट क्र.४४१/अ,क्षेत्र ०.१०.१० हे.आर.पॉईंट, गट क्र.४६१,क्षेत्र ०.०३.०० हे.आर.पॉईंट, गट क्र.७४३,क्षेत्र ०.०८.१० हे.आर.पॉईंट, गट क्र.७७३, क्षेत्र ०.०६.१० हे.आर.पॉईंट,\n२)सुहास रामचंद्र शिंदे गट क्र.४४१/ब,क्षेत्र ०.०७.१० हे.आर.पॉईंट, गट क्र.४४७,क्षेत्र ०.१८.७० हे.आर.पॉईंट,\n३)सुभाष रामचंद्र शिंदे , गट क्र.३९३,क्षेत्र ०.०८.०० हे.आर.पॉईंट, गट क्र.४६८,क्षेत्र ०.०८.०० हे.आर.पॉईंट, गट क्र.४७६,क्षेत्र ०.०५.१० हे.आर.पॉईंट,\nवरील प्रमाणे जमिनीचे वाटप होऊन आदेशाची नोंद गाव दप्तरी 7/12 दुरुस्ती होणे संदर्भात आदेश प्राप्त झाले 7/12 दुरुस्तीस नोंद केली असे.",
  "talathi": "श्रीकांत राजाराम पोरे"
}
