{
  "village_code": "273400090425490000",
  "village_name": "गारगोटी",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14812,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:26:22Z",
  "surveys": [
    "1112"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026\nलिहुन देणार:-\nमारुती नारायण पिसे रा. गारगोटी(खाता क्रमांक1079) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1112, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0318 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0318 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nसचिन जयसिंगराव मगदुम , (खाता क्रमांक :-14580)गट/सर्व्हे क्रमांक 1112 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0318 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक भुदरगड जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 252 दिनांक 29/01/2026 व मा.उपविभागीय अधिकारी कार्यालय आजरा भुदरगड उप विभाग गारगोटी यांचे कडील आदेश क्र.तु.बं.तू.जो./ख.वि.नियमानुकूल/एस आर/१९६/२०२६ दिनांक २१/१०/२०२६ मध्ये नमूद केले प्रमाणे पूर्ण हिस्सा असा उल्लेख असलेले क्षेत्र ०.०३.१८ हे आर.प्रमाणे रक्कम रुपये 5100000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "श्रीकांत राजाराम पोरे"
}
