{
  "village_code": "273400090425490000",
  "village_name": "गारगोटी",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 14814,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T00:50:15Z",
  "surveys": [
    "349",
    "521",
    "856",
    "879",
    "880",
    "954"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.क.नं. १५२/२०२२\nआदेश दिनांक : 12/11/2022\nकोर्ट आदेशाने – बाजुस नमूद खातेदार शिवाजी दत्तात्रय सोरटे व महादेव दत्तात्रय सोरटे रा.गारगोटी ता.भुदरगड यांनी गट नंबर 349,521,856,879,880,954, एकूण क्षेत्र १.२४.६३ हे.आर पॉईंट आकार १२.६५ पैसे या जमिनीबाबत मे. दिवाणी न्यायाधीशसो क स्तर गारगोटी यांचेकडे रे.क.नं. १५२/२०२२ निशाण १०/अ, दिनांक १२/११/२०२२ या कब्जे भोगवटाप्रमाणे 7/12 पत्रकी नाव दाखल करणे बाबत प्रतिवादी महादेव दतात्रय सोरटे यांचे विरुध्द दावा दाखल केला होता त्या दाव्याची चौकशी पूर्ण होऊन वादी व प्रतिवादी यांनी आपसात तडजोड करून त्यानुसार मा. दिवाणी न्यायाधीश सो क स्तर गारगोटी यांनी आपसात हुकुमनाम्याचा आदेश पारीत केला तो खालील प्रमाणे\n1)शिवाजी दत्तात्रय सोरते यांचे हिस्सेस आलेले गट क्र.८७९, क्षेत्र ०.१०.१० हे.आर पॉईंट, गट क्र.८८०, क्षेत्र ०.१०.१० हे.आर पॉईंट, गट क्र.५२१, क्षेत्र ०.१०.१० हे.आर पॉईंट, गट क्र.९५४, क्षेत्र ०.२३.२७ हे.आर पॉईंट, गट क्र.३४९, क्षेत्र ०.११.४० हे.आर पॉईंट,\n2)महादेव दत्तात्रय सोरटे, गट क्र.९५४, क्षेत्र ०.२३.२७ हे.आर पॉईंट, गट क्र.३४९, क्षेत्र ०.११.४० हे.आर पॉईंट, गट क्र.८५६,क्षेत्र ०.२५.०० हे.आर पॉईंट,\nवरील प्रमाणेवाटप क्षेत्र करून मिळणेबाबत हुकुनामा झालेने 7/12 पत्रकी त्यानुसार वरील प्रमाणे नावे दाखल करणेस नोंद.",
  "talathi": "श्रीकांत राजाराम पोरे"
}
