{
  "village_code": "273400090425510000",
  "village_name": "नांगरगाव",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1240,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:31:13Z",
  "surveys": [
    "353"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आदेश क्र तुं.ब.तूजो/ ख. वि नियामानुकुल / एसआर/१४८/२०२\nआदेश दिनांक : 07/09/2026\nबाजूस दाखल केले मौजे नांगरगाव ता. भुदरगड येथील रुक्मिणी हरी तानवडे रा. नांगरगाव ता. भुदरगड यांनी गट नं ३५३ एकूण क्षेत्र 0.३७०० हे आर मधील 0.०९५० हे आर पैकी 0.०१०० हे आर हि जमीन रजि दस्त क्र २४३०/२००० दिनांक ०५/१०/२००० अन्वये हरी कुंडलिक तानवडे रा. नांगरगाववाडी ता. भुदरगड यांचे कडून खरेदी केलेली होती सदर चा व्यवहार एकत्रीकरण कायद्याविरुद्ध असलेने नियामाकुल करणे कामी मा. उपविभागीय अधिकारी यांचे कडे अर्ज केला होता प्रस्तुत प्रकरणी वस्तुस्थिती विचारात घेवून महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पडण्यास प्रतिबंध सुधारणा अधिनियम २०१७ दिनांक ०७/०९/२०१७ व १५/१०/२०२४ व शासन राजपत्र दिनांक ०३/११/२०२५ व सह सचिव महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांचे कडील R \u0026 FD ३१०६० (६०) /13/२०२५ MRF desk १ (Comp No १३३३४४७) दिनांक ०४/११/ २०२५ अन्वये मा. उपविभागीय अधिकारी आजरा- भुदरगड यांचे कडील आदेश क्र तुं.ब.तूजो/ ख. वि नियामानुकुल / एसआर/१४८/२०२६ दिनांक ०७/०९/२०२६ ने गट नं ३५३ एकूण क्षेत्र 0.३७०० हे आर मधील 0.०९५० हे आर पैकी 0.०१०० हे आर हि जमीन रजि दस्त क्र २४३०/२००० दिनांक ०५/१०/२००० ने केलेले हस्तांतरण व फेरफार क्र ५६१ दिनांक १८/११/२००० अन्वये केलेले हस्तांतरण अकृषिक कारणाकरिता अटी शर्तीस अधीन राहून परवानगी देनेत आलेने रुक्मिणी हरी तानवडे रा. नांगरगाव ता. भुदरगड यांचे नावे गट नं ३५३ एकूण क्षेत्र 0.३७०० हे आर मधील 0.०९५० हे आर पैकी 0.०१०० हे आर अधिकार अभिलेखात नमूद करणे कामी नोंद.",
  "talathi": "प्रकाश पाडुरंग गुरव"
}
