{
  "village_code": "273400090425520000",
  "village_name": "पाल",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1559,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-10-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:34:16Z",
  "surveys": [
    "437/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 11/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/09/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पिरामल फाईनान्स लि.\nगहाणखत लिहुन देणार : व्ही.डी.देसाई एज्युकेशनलसोशल अॅण्ड मेडिकल सोसायटी,गारगोटी उपाध्यक्ष श्री.अमित आनंदराव देसाई रा. पाल यांनी दुय्यम निबंधक भुदरगड यांचेकडील दस्त क्रमांक 2398-2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 15299378.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 437/3 क्षेत्र 0.8500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री व्ही.डी.देसाई एज्युकेशनलसोशल अॅण्ड मेडिकल सोसायटी,गारगोटी उपाध्यक्ष श्री.अमित आनंदराव देसाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 15299378.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nअमित आनंदराव देसाई (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nसौ. नंदिनी अमित देसाई लिहुन देणार सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nअमित आनंदराव देसाई लिहुन देणार कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,\nश्री आनंदराव विठ्ठलराव देसाई लिहुन देणार सहकर्जदार (खाता क्रमांक :- 635) ,",
  "talathi": "प्रकाश पाडुरंग गुरव"
}
