{
  "village_code": "273400090425530000",
  "village_name": "भेंडवडे",
  "taluka_name": "भुदरगड",
  "district_name": "कोल्हापूर",
  "mut_no": 1527,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T08:37:55Z",
  "surveys": [
    "131",
    "133",
    "298"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहुन देणार : श्री काळाम्मा वि.का.स सेवा संस्था मर्या पाल\nलिहुन घेणार : मारुती धोंडी पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक 131, 133 व 298 वर फेरफार क्रमांक 1497 ने घेतलेला बोजा दिनांक 06/04/2026 रोजी श्री. काळम्मा विकास सेवा संस्था मर्या पाल चा मारुती धोंडी पाटील यांच्या नावे र.रु. 300000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश पाडुरंग गुरव"
}
